शौर्यचक्र प्राप्त शहीद मेजर कुणालगिर गोसावी तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरीत विविध उपक्रम



पंढरपूर Live : 
पंढरपूर २९ : शौर्यचक्र प्राप्त मेजर कुणालगिर गोसावी यांचा आदर्श घेऊन पंढरपूर येथून देशसेवेसाठी सैनिक तयार व्हावेत, असे आवाहन निवृत्त ब्रिगेडियर सुनील बोधे व लेप्टनंट कर्नल के.के.गिरी यांनी केले.

२९ नोव्हेंबर २०१६ रोजी जम्मू काश्मीर मधील नागरोटा सांबा सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांना वीरमरण आले होते. त्यांचे तृतीय पुण्यस्मरणनिमित्त दाले गल्ली परिसरातील शहीद मेजर कुणाल गोसावी मित्र परिवाराचे वतीने विविध कार्यक्रमाचे माध्यमातून आयोजन करणेत आले होते.

शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांचे तृतीय पुण्यस्मरणानिमित्त वाखरी येथील शहीद स्मारक येथे आज सकाळी स्मारकास आदरांजली अर्पण करणेत आली. तसेच दाले गल्ली येथील त्यांचे घरी रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श.मेजर कुणाल गोसावींचे सहकारी लेप्टनंट कर्नल के.के.गिरी (इंडिअन आर्मी), वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पंढरपुर ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सोलापूर येथील मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे, निवृत्त ब्रिगेडियर सुनील बोधे, प्रणव परिचारक, पं.स.सदस्य धनराज शिंदे आदि मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होता.

वाखरी येथील शहीद स्मारक येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथील एनएनसीचे विद्यार्थ्या कडून परेड करून आदरांजली वाहनेत आली. शहीद मेजर कुणाल गोसावी मित्र परिवाराचे वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १५३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी वीरपत्नी उमा कुणालगिर गोसावी, मुलगी उमंग कुणालगिर गोसावी, मुन्नागीर गोसावी व कुटुंबीय उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments