पंढरपूर Live :
पंढरपूर (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा 129 वा स्मृतीदिनानिमित्त पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचा-यांकडूनच महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा 129 वा स्मृतीदिनानिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. अनिल निकम, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. राजश्री बागडे, प्रा. सुधा सुरवसे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुजीत कारंडे, प्रा. अविनाश हराळे, सुनिल मेटकरी, शशिकुमार माळी, संजय बनकर, विशाल म्हेञे, अमोल नवले, सिदधेश्वर लवटे , योगेश नवले आदी सह महाविद्यालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा............................................
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments