पंढरपूर Live
डेंग्यू रोग पंढरपूर मध्ये वाढत असताना सामाजिक बांधिलकीतुन म्हणून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर येथील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सह अन्य असे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथील परदेशी नगर या भागात जाऊन नागरिकांना जास्त दिवस पाण्याच्या टाक्या भरून ठेऊ नका, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व भांडी रिकामे ठेऊन कोरडा दिवस पाळा, डोकं दुखतं असेल, ताप असेल तर तात्काळ नजीक च्या हाॅस्पिटल मध्ये उपचार घ्यावेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी. डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी नागरिकांना केले आहे.
यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या आरोग्य विषयी महत्त्वपूर्ण माहिती पञक घरोघरी जाऊन दिले. नागरिकांनी डेंग्यू आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही परंतु नियमित घरातील स्वच्छता, झोपताना मच्छरदाणीचा वापर नियमित केल्यास आपणास डेंग्यू रोगापासून होणारा ञास टाळू शकतो.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत नगरपालिकेचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. विलास मोरे यांनी परिश्रम घेतले.
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथे मागिल काही दिवसापासून डेंग्यू रोगाची खुप मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना डेंग्यू रोगाबाबत योग्य काळजी घेण्यासाठी पंढरपूर सिंहगड चे विद्यार्थी सरसावले असुन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात १५० अधिक विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना डेंग्यू बाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
डेंग्यू रोग पंढरपूर मध्ये वाढत असताना सामाजिक बांधिलकीतुन म्हणून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर येथील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सह अन्य असे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथील परदेशी नगर या भागात जाऊन नागरिकांना जास्त दिवस पाण्याच्या टाक्या भरून ठेऊ नका, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व भांडी रिकामे ठेऊन कोरडा दिवस पाळा, डोकं दुखतं असेल, ताप असेल तर तात्काळ नजीक च्या हाॅस्पिटल मध्ये उपचार घ्यावेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी. डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी नागरिकांना केले आहे.
यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या आरोग्य विषयी महत्त्वपूर्ण माहिती पञक घरोघरी जाऊन दिले. नागरिकांनी डेंग्यू आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही परंतु नियमित घरातील स्वच्छता, झोपताना मच्छरदाणीचा वापर नियमित केल्यास आपणास डेंग्यू रोगापासून होणारा ञास टाळू शकतो.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत नगरपालिकेचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. विलास मोरे यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा............................................
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments