Pandharpur Live - विठोबाच्या पंढरीला सध्या डेंग्युसदृश आजाराचा विळखा पडलेला आढळून येत असुन डेंग्युसदृश आजाराने आणखी एक बळी घेतला आहे.
बुधवारी पंढरीतील संतपेठ परिसरातील आस्मा फक्रुद्दीन शेख (वय 22) या महिलेचा मृत्यू डेंग्युसदृश आजाराने झाला आहे. डेंग्युसदृश आजाराची लक्षणं आढळून आल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.
पंढरपूर शहरामध्ये डेंग्युसदृश आजाराचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. शहर व उपनगरांमध्ये डेंग्यु च्या डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आढळून येत आहे. प्रशासनाकडून पंढरपूर शहर व उपनगरात मोठी स्वच्छता मोहीम राबवणे अत्यावश्यक आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments