Pandharpur Live Web- राज्यभरातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात चलबिचल अवस्था असून ज्येष्ठ नेतेही संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही सकाळपासून गायब असल्याचं दिसून येतंय. एरवी, क्षणा-क्षणाला ट्विट करणारे मुंडे सध्या अबोल दिसून येत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा ज्यांनी सांभाळली, ज्यांनी राष्ट्रवादी पुन्हा म्हणत उदयनराजेंविरुद्ध साताऱ्यात सभा घेतली, ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे म्हटलंय. 'साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण!' असे म्हणत अमोल कोल्हेंनी पवारांसोबतचा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
राज्यातील राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कोणते नेते, कोणत्या नेत्यासोबत अशीच चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी राष्ट्रवादीसोबत, मी मरेपर्यंत शरद पवारांसोबत असे, ट्विट करुन म्हटले आहे.
तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ हेही पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कोणते नेते, कोणत्या नेत्यासोबत अशीच चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी राष्ट्रवादीसोबत, मी मरेपर्यंत शरद पवारांसोबत असे, ट्विट करुन म्हटले आहे.
सातारा जिल्हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. तर पवारांनी साताऱ्यातूनच राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराची सुरूवात आणि राजकारण बदलणारी सभाही घेतल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा मिळाला होता. शरद पवारांचाच हा करिष्मा असल्यामुळे जिल्ह्यात निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत. तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. वाई मतदारसंघातून निवडून आलेले मकरंद पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील आणि फलटणमधून दीपक चव्हाण हे तीघेही शरद पवार यांच्याच सोबत आहेत. हे सर्व आमदार सकाळीच मुंबईकडे रवाना झाले असून शरद पवार जी भूमिका घेतील त्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments