पंढरपूर दि. 04 :- पंढरपूर शहरात कार्तिकी यात्रेनिमित्त श्री.विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकरी, भाविकांकडून नामदेव पायरी व परिसरात नारळ फोडण्याने घसरण होण्याची शक्यता आहे .यात्रा कालावधीत 12 नोव्हेंबर पर्यत मंदीर व मंदीर परिसरात नारळ फोडण्यास मनाई आहे.
नारळ फोडणे व नारळाच्या सालीमुळे या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील, असेही उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी ढोले यांनी आदेशात नमूद केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments