Pandharpur Live-
अतिवृष्टीमुळे केळीसह कांही फळ पिकांना करपा, कुजवा आदी रोगांची लागण झाली आहे, ज्वारी, कांदा, मका या पिकांचेही नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही पंढरपूर तालुक्यातील करकंब विभागात केळी व ज्वारी या पिकांचे पंचनामेच झालेले नाहीत. या पिकांचा समावेश पंचनाम्यामध्ये लवकरात लवकर करुन बाधीत शेतकर्यांना तात्काळ शासकीय मदत मिळवुन द्या, अन्यथा तुमच्या कार्यालयासमोर सर्वशेतकर्यांसह बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येइ्ल असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे पंढरपूर तालुका कृषी अधिकार्यांना दिला आहे. अशी माहिती "बळीराजा" चे सोालापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांनी दिली आहे.
निवेदनावर शेतकरी नेते उत्तम बागल व जिल्हाध्यक्ष जवळेकर यांच्यासह बळीराजाच्या पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments