Pandharpur Live -
छावा क्रांतिवीर सेना सुप्रिमो करण भाऊ गायकर
यांच्या उपस्थितीत पदनियुक्ती सोहळा संपन्न
छावा क्रांतीवीर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागाची महत्वाची बैठक तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यामध्ये सामाजिक क्षेत्रात अहोरात्र मेहनतीने काम करणार्या दिग्गज पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी पंढरपूरचे सागर कदम यांची आयटी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली अअहे.
नवनियुक्त पदाधिकारी
प्रतापसिंह कांचन पाटील-केंद्रीय अध्यक्ष, सागर कदम-आयटी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, अशोकराव चव्हाण- प्रदेश संघटक, बाबा रोटे प्रदेश-प्रदेश उपाध्यक्ष, जीवन राजे इंगळे-प्रदेश प्रवक्ता, राजाभाऊ पवार-युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, अनिल पाटील-उद्योग कामगार आघाडी प्रदेश संपर्कप्रमुख, महेश गवळी-उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष, स्वप्नील साळुंके, अमर भाई शेख-मराठवाडा संपर्क प्रमुख.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
8149624977

तसेच यावेळी उस्माबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांच्यावर छावा क्रांतिवीर सेनेच्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी मीटिंगमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे ते आरक्षण मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने देण्यात यावे शेतकर्यांना राष्ट्रपती राजवटीमध्ये राज्यपालांनी जी हेक्टरीआठ हजाराची मदत घोषित केली ती तात्काळ रद्द करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी तसेच सरसकट कर्जमाफी विज बिल माफी शेतकर्यांच्या मुलामुलींचे शैक्षणिक चालु वर्षाची फी माफ करण्यात यावी मराठवाड्यामध्ये छावा क्रांतिवीर सेना च्या गाव तिथे शाखा अभियान राबवून सभासद मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे यावेळी ठरवून दिले मिटिंग संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळात सापडलेला शेतकरी बांधवांना शासनातर्फे लवकर न्याय मिळावा तसेच सर्व राजकीय पक्षांना व नेत्यांना सद्बुद्धी मिळो आणि महाराष्ट्राचे राष्ट्रपती राजवट संपुष्टात यावी व महाराष्ट्राला सक्षम असे शेतकरी हिताचे कामगार हिताचे सरकार मिळो यासाठी आई तुळजा भवानी च्या मंदिरामध्ये जागरण गोंधळ करण्यात आली
यावेळी सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील देखील महत्त्वाच्या पदांचे वाटप करण्यात आले.
_________________________________________________
या बैठकीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,
प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, प्रदेश संघटक नितीन सातपुते, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज ज-हाड, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,
उद्योज आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोके,
प्रदेश महिला अध्यक्ष सौ वंदनाताई कोल्हे,
प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल गव्हाणे, सागर भोसले पुणे जिल्हाध्यक्ष राहुल चाळक बीड जिल्हाध्यक्ष छाया ताई खैरनार युवा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष छायाताई गोसावी युवा महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष
मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे,
चित्रपट महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री मेसवाल,
पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश दादा माने,
संपर्कप्रमुख पांडुरंग मोरे,
सोलापूर चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत तात्या डुबल, गणेश दळवी शिवम देशमुख सागर शेजवळ सतीश नवले उत्तम विधाते
आदी उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments