Pandharpur Live - महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्याप कायम असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ शनिवारी घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असली तरी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. महाविकासआघाडीने शपथविधीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत सुनावणी पूर्ण झाली असून आज मंगळवारी न्यायालय याबाबतचा निर्णय देणार आहे.
जर विश्वासदर्शक ठरावात भाजप बहुमत सिद्ध करू शकले नाही तर राज्यपालांकडे विधानसभा बरखास्त करण्याची मागणी भाजप करू शकते. अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल आपल्या विवेकबुद्धीवर आणि नैतिकतेचा आधार घेऊन निर्णय घेत असल्यामुळे महाविकासआघाडीला संधी द्यायची की विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय द्यायचा हे संपूर्णपणे राज्यपाल कोश्यारींच्या निर्णयावर अवलंबून असून राज्यपालांना तो अधिकार असतो.
एकंदरच राजकारणातील या नाट्यमय घडामोडींचा आढावा घेतला असता सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या महाविकासआघाडी आणि भाजपचं नेमकं काय भविष्य असेल, याकडेच साऱ्या देशाचं लक्ष आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

विश्वासदर्शक ठरावात भाजप बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करण्याची मागणी भाजप करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्यामुळे विधानसभा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी बरखास्त केली तर पुन्हा एकदा राज्यात विधानसभेसाठी निवडणूक लागू शकते. असे झाले तर तो राज्यातील आमदारांना सर्वात मोठा धक्का असेल. कारण पुन्हा एकदा आमदारांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात परत निवडणुका झाल्या तर बहुमताचा आकाडा गाठणे दूरच पण पुन्हा निवडून येणे मुश्किल होणार असल्याचे चित्र समोर दिसत असल्याने आमदारांनाही चांगलाच घाम फुटला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या परिस्थितीत पुन्हा निवडणूक होणे शक्य नाही. आवश्यक असलेले बहुमत विरोधीपक्षांकडे आहे. फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही तर महाविकासआघाडीला संधी मिळू शकते. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी आदेश देणार असल्यामुळे न्यायालय काय आदेश देणार? विश्वासदर्शक ठरावाबाबत कोर्ट काय निर्णय देते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकासआघाडीचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, विनायक राऊत यांनी आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांसह विधानसभा सचिवांना 162 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र महाविकासआघाडीने दिले आहे. पण, भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडीच्या पत्राबाबत एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलेले पत्र म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा नसून हे दिशाभूल करणारे पत्र आहे. पत्रावर गटनेत्याची स्वाक्षरी नसल्याचे असेही आशिष शेलार यांनी यांनी सांगितल्यामुळे या पत्राला आम्ही गांभीर्याने घेणार नसल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments