Pandharpur Live -
शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या व अन्य मागण्यांसाठीचे निवेदन शिवसेना पंढरपुर शहर व तालुक्याच्या वतीने मा. तहसिलदार यांना पंढरपुर येथील तहसील कार्यालय येथे नायब तहसिलदार तिटकारे यांचेकडे सुपूर्त करण्यात आले.
अतिवृष्टीचा अवकाळी पाऊस झाल्याने शेतक-यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, ही नुकसान भरपाई तातडीने मिळालीच पाहिजे. घोषीत केलेली मदत ही समाधानकारक नसुन जिरायत हेक्टरी २५ हजार व बागायत हेक्टरी ५० हजार रूपये मदत तात्काळ बाधीत शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी. व "शिवसेनेचा नारा ७/१२ कोरा" या मागणीनुसार सरसकट कर्जमाफ़ी करावी, चालु स्थितीमध्ये शेतक-यांच्या हातामध्ये कोणतेही पिक आले नसल्याने शेतक-यांचे सर्व बिल माफ़ करावे, आळंदी ते मोहोळ पालखी मार्ग रस्त्यामध्ये संपादीत झालेल्या लाभधारकांना पुरवणीसहित नुकसान भरपाईची मदत तात्काळ मिळावी. अशा मागण्या या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत.
या वेळी निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमु रविंद्र मुळे, सोलापुर जिल्हा ( पंढरपुर विभाग ) उपजिल्हा प्रमुख सुधिर अभंगराव, शिवसेना पंढरपुर -मंगळवेढा समन्वयक संजय घोडके, ग्राहक सं. कक्ष जिल्हा प्रमुख जयवंत आण्णा माने, उपजिल्हा प्रमुख सिद्धनाथ कोरे, महेश कदम, पंढरपुर शहर कक्ष प्रमुख काकासाहेब बुराडे, शिवसेना महिला आघाडी सौ.आरतीताई बसवंती, सौ.संगीताताई पवार, सौ.पुर्वा पांढरे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, अविनाश वाळके, समाधान अधटराव, सचिन बंदपट्टे व इतर बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments