Pandharpur Live - पंढरपूर - रस्त्यासाठी मागील तीन दिवसापासून स्मशानात उपोषणास बसलेल्या रांझणी येथील आंदोलकांची पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख व युवा नेते प्रणव परिचारक यांनी भेट घेऊन आंदोलनस्थळीच अधिकार्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. यामुळे ग्रामस्थांनी तत्काळ आंदोलन मागे घेतले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
पंढरपूर तालुक्यातील रांझणी, शिरगाव ते तरटगाव या रस्त्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी निधी मंजूर करून आणला होता. जवळपास आठ महिन्यापासून या कामाबाबत अधिकारी वर्गाकडून चालढकल होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत होती. ठेकेदार व अधिकारी यांच्यातील समन्वयाअभावी हे काम रखडले. दरम्यान सदर रस्त्यासाठी ग्रामस्थांनी स्मशानातच उपोषण सुरू केले. यामुळे वसंतराव देशमुख यांच्यासह प्रणव परिचारक यांनी आंदोलकांची भेट घेऊन महसूल व ग्रामसडक योजनेतील अधिकार्यांना आंदोलनस्थळी बैठकीस बोलाविले.
_________________________________________________
_________________________________________________
यावेळी वसंतराव देशमुख व प्रणव परिचारक यांनी ग्रामस्थांच्या अडचणी अधिकार्यासमोर मांडून तातडीने काम सुरू करण्याची विनंती केली. यामुळे अधिकार्यांनी लवकरच हे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलकांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी अरुण लिगाडे, हरी फरकंडे, भारत दाडगे, दिपक पंडित, दिगंबर ढोले, किसान भूताडे, शिवाजी पंडित आदि रांझणी चे ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments