Pandharpur Live- पंढरपूर- दि.17 नोव्हेंबर 2019 रोजी हिंदुहृदयसम्राट श्रीमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 7 वा स्मृतिदिन संतपेठ येथील खानदेश धर्मशाळेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी शहरप्रमुख हरिभाऊ पवार व माजी उपशहरप्रमुख भास्कर साळुंखे यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर शिवसैनिकांनी पुष्प फुले वाहून विनम्र अभिवादन केले. तसेच यानिमित्त रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.आरतीताई बसवंती यांनी स्वत: रक्तदान करून केले. यावेळी अनेक शिवसैनिक तसेच बाळासाहेब प्रेमींनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

यावेळी सौ.संगीता पवार, माऊली अष्टेकर, माऊली मोरे, बाळासोा रणदिवे, शशि जाधव, नवनाथ मोहिते, चंद्रकांत पवार, गौतम लेंडवे, राहुल परचंडे, सिध्दू कोरे, समाधान अधटराव, काका बुराडे, कैलास नवले, संजय कदम, सुनिल म्हेत्रे, शिवाजी कोष्टी, पंकज डांगे, अवि वाळके, लंकेश बुराडे, गणेश वाघमारे, धनु खंडागळे, संभाजी वाघमोडे, दत्ता घोडके, संतोष कोळी, लक्ष्मण पाटील, युवराज गोमेवाडीकर, नितीन थिटे, महेश पडळकर, बाळू गायकवाड, पप्पू पितळे, अंबादास मराठे, राहुल घोडके, विजय वरपे, संतोष माने, हरिभाऊ शिंदे, प्रकाश बंडगर, आप्पा गोडसे, गौस तांबोळी यांच्यासह अनेक शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठान, धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान व शहर व तालुक्यातील शिवसैनिकांच्यावतीने प्रतिष्ठानचे संस्थापक संजय घोडके यांनी आयोजित केला होता. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद घोडके, शाम बनसोडे, विशाल जाधव, गणेश निंबाळकर आदिंनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments