Pandharpur Live -
पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जानेवारी २०१७ मध्ये साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी ८३३ जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी ७० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एप्रिल २०१७ मध्ये पुर्व परिक्षा घेण्यात आली होती या परिक्षेचा निकाल जुन २०१७ मध्ये जाहीर झाला. या परिक्षेतुन ९८७० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पाञ झाले. ६ ऑगस्ट २०१७ मुख्य परीक्षा घेण्यात आली या परिक्षेचा निकाल ३० मार्च २०१८ रोजी जाहिर झाला यामध्ये एकुण ८३४ उमेदवार साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी पाञ झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पञ ही देण्यात आली होती दरम्यान भरती प्रक्रियेवरती विविध तक्रारी दाखल करण्यात आली होत्या. जुलै २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाच्या बाजुने निकाल देऊन ८३२ उमेदवारांचा मार्ग मोकळा केला.
निवड झालेल्या उमेदवारांची शारीरिक तपासणी, पोलिस व्हेरिफिकेशन व इतर कागदपत्राची पडताळणी करून अखेर नोव्हेंबर २०१९ मध्ये विविध जिल्हात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या मध्ये कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या कुमारी ऐश्वर्या धल्लू व कुमारी प्रियांका माने या दोन विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर यश प्राप्त केले आहे.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या उत्कृष्ट, उत्तम मार्गदर्शनाखाली पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रत्येक क्षेत्रात उतुंग शिखरावर झेप घेतली आहे. अल्पावधीतच विद्यापीठाच्या निकालात यशाची वाटचाल केली आहे. पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षण घेतलेल्या व घेत असलेले विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवून सिंहगड च्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे. नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक नेहमीच प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश प्राप्त होत आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा विषयी मोफत मार्गदर्शन, गेट परिक्षा याविषयी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत.

निवड झालेल्या विद्यार्थिनीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे,डॉ. चेतन पिसे. डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. अल्ताफ मुलांनी, डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. श्रीनिवास गंजेवार, आदीसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments