पंढरपूर (प्रतिनिधी):- यात्रा कालावधीत पंढरीतील होडी-चालक मालकांनी आपल्या होड्या या कालावधीत बंद ठेवुन भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. होडी चालक मालक कल्याणकारी संघाचे गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
कार्तिकी यात्रा कालावधीत चंद्रभागेचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. अशा परिस्थितीत वारीनिमित्त आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. चंद्रभागेच्या पात्राची वाढती पाणी पातळी व प्रशासनावर भाविकांच्या सुरक्षिततेचा असलेला प्रचंड ताण लक्षात घेवुन होडी चालक मालक कल्याणकारी संघाकडून हा अतिशय महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

यात्रा कालावधीमध्ये सर्व होड्या बंद असतील परंतु आदिवासी महादेव कोळी समाजातील सर्व होडी चालक चंद्रभागेच्या तीरावर ‘सुरक्षा रक्षक’ म्हणुन मोलाची कामगिरी बजावणार आहेत. नदीकाठावर स्नानासाठी आलेल्या भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्याने भाविक बुडू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे. यासाठी 200 स्वीमर आपापल्या होड्या घेवुन चंद्रभागेच्या काठावर व नदीपात्रात तैनात राहणार आहेत. यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास याची मदत वारकरी भाविकांसह प्रशासन यंत्रणेला होणार आहे. मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वीमर (पोहणारे) यांना लाईफगार्ड जॅकेट आणि विशेष गणवेश देण्यात आला आहे.
होडी चालक मालक कल्याणकारी संघाचे पदाधिकारी व मंदिर समितीचे अधिकारी, पोलिस प्रशासकीय अधिकारी यांच्यात एक मिटींग पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्य. अधिकारी श्री.जोशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बढे, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे आदींसह होडी चालक मालक संघाचे सतीश नेहतराव, गणेश अंकुशराव, उत्तम परचंडे, गणेश तारापूरकर, रमेश नेहतराव, बाबासाहेब अभंगराव, बाळासाहेब अभंगराव, अरुण नेहतराव, मारुती करकमकर, चंद्रकांत अभंगराव, विठ्ठल अंकुशराव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments