पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ’आयसीटी फाँर डेव्हेलोपमेंट’ या विषयावर 5 दिवशीय फँकल्टी डेव्हेलोपमेंट प्रोग्राम (FDP)चे आयोजन करण्यात आले आहे.
या एफडीपी चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. ’आयसीटी फाँर डेव्हेलोपमेंट’ या एफडीपी च्या उद्गाटन कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रस्तावना करताना प्रा.संगमनाथ उप्पीन म्हणाले कि, सध्या आधुनिक युगात उपलब्घ असलेल्या तंत्रज्ञान सर्व प्राध्यापकांना अवगत असणे गरजेचे असल्याने प्राचार्य डाँ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून या एफडिपीचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयात आयोजित केलेल्या आयसीटी फॉर डेव्हेलोपमेंट हा प्रोग्रॅम पाच दिवसात आयसीटीची संकल्पना, वेब डिझाईन अँन्ड सर्विसेस, वर्ड प्रोसेसिंग, प्रेझेंटेशन,डाटाबेस, स्प्रेडसीट्स, नेटीक्वीट, प्लागँरिझम, लँटेक्स इ. सह अन्य विषयांवर एकूण 15 सत्रांमध्ये मार्गदर्शन, प्रँक्टिस सेशन्स, ब्रेन स्टाँर्मिंग सेशन्स व शंका समाधानासाठी प्रश्नोत्तरे यांचा समावेश असणार आहे.
सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यांना स्वतःच्या करिअरसाठी फायदा व्हावा याच हेतूने महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन कार्यक्रम घेत असते. याचा एक भाग म्हणून आयसीटी फॉर डेव्हेलोपमेंट या विषयावर पाच दिवशीय फँकल्टी डेव्हेलोपमेंट प्रोग्रॅम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सुरवातीस पहिल्या सत्राचे रिसोर्स पर्सन प्रा.बालाजी कोरे यांचा सत्कार सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. चेतन पिसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी या एफ. डी. पी चे समन्वयक प्रा. डी. एस्. जगताप सह महाविद्यालयातील सहभागी प्राध्यापक उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंलन प्रा. संगमनाथ उप्पीन यांनी केले तर उपस्थित सर्वांचे प्रा. यशवंत पवार यांनी आभार मानले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments