देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीतील आपले मित्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. आपले एक मित्र सोबत राहीले नाहीत. मात्र आपली बांधिलकी महाराष्ट्रातील जनतेशी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मा. अजितदादा पवार यांच्या समर्थनातून एक मजबूत सरकार देण्याकरता निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, पाच वर्षे अत्यंत ताकदीने आणि मजबुतीने हे सरकार काम करेल, छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र तयार कऱण्याकरता आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे सरकार काम करेल, असा विश्वास आपण देतो.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपले सरकार स्थापन झाले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या सहीचे पत्र आपल्याला सरकार स्थापनेसाठी समर्थन म्हणून दिले, त्यांचे आपण अभिनंदन करतो. सरकार स्थापनेसाठी समर्थन देणाऱ्या सर्व अपक्ष आणि विविध पक्षांच्या आमदारांचेही आपण अभिनंदन करतो. त्यांनी सांगितले की, आपण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमितभाई शाह आणि भाजपा कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा यांचे आभार मानतो. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा राज्यात नंबर वन पक्ष ठरला असून आपण त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
भाजपा विधिमंडळ पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ राजभवन येथे घेतली. त्यानिमित्त मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील तसेच शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे व्यासपीठावर उपस्थित होते.

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments