Pandharpur Live Web- मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – नुकतेच राजमंड्री, आंध्र प्रदेश येथे अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनचे अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. पहिल्या दिवशी फेडरेशनच्या अध्यक्षा उषा रानी यांच्या हस्ते आयफाचा ध्वज उंचावून अधिवेशनाची सुरवात झाली. त्यानंतर खुल्या सत्रात सिटू सरचिटणीस काॅ तपन सेन यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. सिटू अध्यक्षा काॅ. के. हेमलता यांचे देखील भाषण झाले. अधिवेशनात महाराष्ट्रातील १९ प्रतिनिधी, २ निरीक्षक, १ पदाधिकारी व २ कार्यसमिती सदस्य असे एकूण २४ जण सहभागी झाले.
_______________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
पहिल्या प्रतिनिधी सत्रात अध्यक्ष मंडळाची निवड झाली त्यात महाराष्ट्रातील पवित्रा ताकसांडे या आयफाच्या कार्यसमितीमधील मदतनीस प्रतिनिधींना संधी दिली गेली. फेडरेशनच्या अध्यक्षा उषा रानी यांचे अध्यक्षीय भाषण झाले व त्यानंतर महासचिव ए आर सिंधु यांनी तीन वर्षांचा राजकीय, संघटनात्मक व कार्याचा अहवाल मांडला. त्यात त्यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी, कामगार विरोधी व आयसीडीएस विरोधी धोरणांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कोसळणाऱ्या संकटांबाबत मांडणी केली व आपण त्यांचा मुकाबला करण्यासाठी कोणते स्वतंत्र व संयुक्त लढे केले यावर प्रकाश टाकला. संघटनात्मक दृष्टीने आपण कुठे आहोत याचा लेखाजोखा मांडला. अहवालावर २३ राज्यातील एकूण ६८ प्रतिनिधी बोलल्या. महाराष्ट्राच्या वतीने रजनी पिसाळ, चंदा मेंडे, प्रतिभा भोसले व राधा सुंकरवार यांनी अहवालाला पाठिंबा देत राज्यातील परिस्थिती विशद केली. उपाध्यक्षा शुभा शमीम यांनी ठराव समिती व क्रिडेन्शियल समितीची जबाबदारी पार पाडली. २० तारखेला शेवटच्या सत्रात आयफाच्या पदाधिकारी मंडळाची तसेच कार्यसमितीची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी उषा रानी, महासचिवपदी ए आर सिंधु यांची तर कोषाध्यक्षपदी अंजु मैनी यांची टाळ्यांच्या गजरात फेरनिवड करण्यात आली. शुभा शमीम यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. कार्यसमिती सदस्य म्हणून नागपूरच्या अंगणवाडी सेविका चंदा मेंडे यांची तर मदतनीस प्रतिनिधी म्हणून चंद्रपूर येथील राधा सुंकरवार यांची निवड करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या राजमंड्री व आंध्र प्रदेश येथील वॉलंटियर्सचे टाळ्यांच्या गजरात आभार मानून व ८ जानेवारी २०२० रोजी होणारा देशव्यापी सार्वत्रिक संप यशस्वी करण्याचा निर्धार घोषणांद्वारे व्यक्त करत अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments