Pandharpur Live Web-
सिंहगड मध्ये बाल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना झाडे वाटप
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. या दरम्यान विविध रोपांची झाडे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना देण्यात आली असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.
सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांच्या हस्ते प्रतिमा पुुुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान स्कूल मधील विद्यार्थ्यांनी बालदिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे वेगवेगळे अभिनव उपक्रम मध्ये नोंदविला.
स्कूल मधील विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. दरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्कूल मधील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या चा वापर करून त्या मध्ये पर्यावरण संरक्षण करण्यासाठी विविध रोपांची लागवड केली होती. स्कूल मधील सृष्टी बडवे व अथर्व बडवे या विद्यार्थ्यांनी ही रोपे तयार केली असुन बाल दिनाचे औचित्य साधून स्कूल मधील शिक्षकांना भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डाॅ. कैलाश करांडे यांनी कौतुक करून बाल दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्या स्मिता नवले यांनी पदक, प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments