Pandharpur Live Web- महाराष्ट्रातील सत्तापेच लवकरात लवकर सोडवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून या भेटीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या रविवारी 17 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सत्तापेच संपुष्टात येणार असल्याचं सांगण्यात येतं.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसची काल बैठकही झाली. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा ठरल्यानंतर त्या मसुद्यावर शिवसेनेसोबत चर्चा करून काही गोष्टींचा त्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर सत्तेतील पदांच्या वाटपाचं सूत्र ठरवण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून त्यांच्याशी राज्यातील परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. त्यानंतरच राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये रविवारी होणार्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments