श्री संत गोरोबाकाका यांच्या पालखीची प्रतिवर्षी प्रमाणे कार्तिकी वारीसाठी तेरहुन २९ तारखेपासुन पंढरपुरला पायी वारी निघाली होती. आज या पालखीचे पंढरपुर मध्ये आगमन झाले. यावेळी गोरोबा काकांच्या पादुकांची महापुजा पंढरपुरच्या श्री संत गोरोबा काका मठाचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी सत्पनिक केली. यावेळी ह.भ.प कल्याण चव्हाण, ह.भ.प दिपक महाराज खरात, धनंजय पुजारी, सोदागर नाना भक्ते व हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
सदर दिंडीचा मुक्काम पंढरपुर मधील श्री संत गोरोबा काकांच्या मठात राहील. मुख्य पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थित रहावे. असे आवाहान मठाचे अध्यक्ष ह.भ.प सुभाष शिंदे यांनी केले.
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments