कार्तिक वारीदरम्यान बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. झाले असे...
पत्राशेड येथे मंडपाचे काम करीत असलेल्या अमोल चौधरी रा. सांगोला (7709426436) व शरद सुरवसे यांना भाविकाचे हरवलेले पाकीट सापडले होते. त्यांनी ते पाकीट बंदोबस्तावरील होमगार्ड सोपान लवटे (9552222058) यांचेकडे दिले. सदरचे पाकीट पत्राशेड येथे बंदोबस्त करणारे प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे स्वाधीन केले.
पत्राशेड येथील लाऊड स्पिकर वरून मराठी आणी कन्नड भाषेत उद्घोषणा केली असता, पुष्पा चिकप्पा व्हसमने रा. अकुर, ता. जि. हवेरी कर्नाटक यांनी येवुन पाकीट आपले असल्याचा दावा केला. पोलिसांनी त्यांच्याकडुन पाकिटाची ओळख पटवुन त्यांना विनासायास तातडीने परत केले. त्यामध्ये 5000/- ₹ आणी औषधांच्या चिठया होत्या. हरवलेले पाकीट सापडल्याचे समजल्यावर आणी पोलिसांनी तात्काळ परत केल्याने सदर भाविकाचा आनंद द्विगुणीत झाला. पुष्पा यांनी कन्नड भाषेत सर्वांचे आभार मानले.
कर्तव्यदक्ष प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी प्रामाणिक होमगार्डच्या हस्तेच हे पाकीट महिला भाविकांचे स्वाधीन केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977

0 Comments