धाराशिव साखर कारखाना 8 व्या गळीत हंगामाचा मोळी पुजन समारंभ : FRP पेक्षा दर जास्त देऊ - चेअरमन अभिजीत पाटील



Pandharpur Live - 
धाराशिव साखर कारखाना उस्मानाबाद युनिट नं १ येथील ८ व्या गळीत हंगामाच्या मोळी पुजनाचा समारंभ पार पडला. यावेळी बोलताना चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले, की मागील काही काळात दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांनी ऊसाचे पालनपोषन केलं आहे. शेतकरी बांधवांना त्यांच्या ऊसाचा योग्य मोबदला दिला जाईल, तेथील कामगारांना, वाहतूक ठेकेदारांना, ऊस तोडणी कामगारांच्या हाताला जेणेकरून काम मिळेल. कारखाना घेतल्यापासून हा तिसरा गळीत हंगाम असेल. ह्या हंगामात दोन लाखापेक्षा जास्त टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. FRP पेक्षा नक्कीच चांगला दर देण्याचे उद्दिष्ट असल्याचे आश्वासन श्री.पाटील यांनी दिले.

गेल्यावर्षीपासून कामगार पगार व कारखाना यांच्या माध्यमातून सुकन्या योजना सुरू केली होती. लाभधारकांना त्यांचे चेक देऊन सन्मानित करण्यात आले, कारखान्यामध्ये वाहनांना रेडिअम बसवणे,  कामगारांसाठी विमा योजना सुरू करणे आदी महत्वाची जबाबदारी पुर्ण करण्यात आली. काही कामगारांना अपघातीचा विम्याचा चेक आज देण्यात आला. त्यासाठी कारखाना एक पाऊल पुढे आहे. असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

अपघात विम्यामध्ये कपिलेश्वर दहिटनकर यांना ३,००,०००/- रुपयांचा चेक देण्यात आला.   शेतकरी सभासद,  कामगार,  मजुर आदी सर्वांना चांगल्या सुविधा  देण्यासाठी आपला कारखाना नेहमीच नवनविन योजना राबवून एक पाऊल पुढे टाकत आला आहे, आणि पुढे टाकात राहिल. असा विश्वास चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला. 

             यावेळी  बोलताना महागावकरसो म्हणाले की, कारखानदारीमध्ये व्यवहार हा महत्वाचा भाग असून डिव्हीपी समूहाने हाच मोठा भाग जपण्याचे काम केले आहे. म्हणूनच बँकेने विश्वास ठेवला.  दोन वर्षात तीन साखर कारखाने उभा करण्याचे काम करून हा समुह उंच भरारी घेत आहे. पुढील कोणत्याही काळात बँक आणि आम्ही सर्व डिव्हीपी समूहाच्या पाठीशी कायम उभे राहु. असे आश्वासन त्यांनी दिले. 

                     
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॅंकेचे प्रशासकीय सदस्य अविनाश महागावकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी गोकुळ मवारेस, कळंबच्या तहसिलदार लटपटे , गोहोकर, सरपंच मैदांड, साठे, चरण पाटील, सुनिल काका पाटील, हिम्मत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी डिव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक व सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, ऊस वाहतूक तोडणीदार उपस्थित होते.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments