Pandharpur Live : उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज घडली. सुरक्षा जाळीमुळे तिचा जीव वाचला. मंत्रालयात यापूर्वीही आत्महत्येचे प्रकार घडल्याने सुरक्षा जाळी बसवण्यात आली होती. याच जाळीमुळे तिचा जीव वाचू शकला. प्रियंका गुप्ता असं या महिलेन नाव आहे.
उल्हासनगर येथे राहणाऱ्या या महिलेने गेले सहा दिवस आजारी पतीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे मदत मिळविण्यासाठी मंत्रालयाच्या चकरा मारल्या होत्या. मात्र, हे काम होत नसल्याच्या मन:स्तापातून तिने हे पाऊल उचलल्याचे समजते. पोलीसांकडून तिची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
_________________________________________________
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडेउपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाडमोबा. 8308838111, 8149624977, 7083980165
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments