Pandharpur Live : दि१२।१२ I२०१९रोजी देशाचे नेते मा.केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्याचे वतीने श्री विठ्ठल हॉस्पीटल येथे रूग्णांना फलाहाराचे वाटप करण्यात आले.
तसेच कर्मवीर औदूंबर पाटील बालसुधार गृह ( रिमांड होम ) येथे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांचे तर्फे विदयार्थांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथील वृध्दांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचे वतीने अन्नदान करण्यात आले. तालुका अध्यक्ष दिपक पवार यांचेकडून ग्रामीण भागातील विध्यार्थांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरील सर्व समाजोपयोगी कार्यक्रम पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष बळीराम (काका) साठे व कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्या उपाध्यक्ष युवराज (दादा )पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुका अध्यक्ष दिपक पवार, युवक प्रदेश सचिव अरूण आसबे, सचिन कदम, गिरीष चाकोते, सचिव विजय काळे, प्रविण भोसले, धंनजय लकडे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष रशीदभाई शेख, विदयार्थी संघटना सागर पडवळ, ओ बी सी महिला जिल्ह्याध्यक्ष साधना राऊत, किसान महिला जिल्ह्याध्यक्ष शुभांगी जाधव, पूजा कोळी असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
_________________________________________________
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडेउपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाडमोबा. 8308838111, 8149624977, 7083980165
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments