जिल्हास्तरीय सहोदया क्रिडा स्पर्धेत "सिंहगड" चा “पदकांचा गड"


Pandharpur Live : 
तब्बल 45 पदकांसह मिळविली  “ जनरल चँपियनशिप"
 कोर्टी :- येथील सिंहगड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी अकलूज येथे पार पडलेल्या  सोलापूर सहोदया  अॅथलॅटिक मिट  मैदानी स्पर्धेत तब्बल 45 पदकांची प्राप्ती करत जनरल चॅपियनशिप ट्रॉफी मिळवत  स्वतःच्या नावाचा एक दबदबा निर्माण केला. सोलापूर जिल्ह्यातील सर्व सी.बी.एस.ई बोर्ड अंतर्गत असणार्‍या शाळांसाठी सहोदया या विशेष स्पर्धा सूरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध विषयांच्या स्पर्धा घेण्यात येतात. यातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलाक्रिडा व विविध गुणांना वाव दिला जातो. क्रिडा विषयासाठी  मैदानी स्पर्धेचे आयोजन अकलुज येथील ग्रीन फिंगर  शाळेच्या आवारात करण्यात आले होते. यामध्ये वय वर्ष 12, व 14 वयोगटात घेण्यात आलेल्या 80 मिटर,100 मिटरव 400 मिटर, 800 मिटर  धावणे,उंच उडीगोळा फेकलांब उडीसॅक रेसस्टयांन्डिंग ब्रॉड जंपथाळी फेकअडथळा धावणेरिलेभालफेकमेडिसन बॉल फेक इत्यादी सर्व स्पर्धेत सिंहगड च्या विद्यार्थ्यांनी पदकांची प्राप्ती केली आहे. यामध्ये 80 मिटर धावणे साठी शितल चव्हाणश्रेया पवार प्रथम क्रमांक, 100 मिटर धावणे अतिश जवळेरेवा ढाणे, 200  मिटर धावणे श्रेया शिनगारेसुजल माने प्रथम, 800 मिटर धावणे आकाश गोडसे तृतीय क्रमांकसॅक रेस स्पर्धेत श्रृती बाबरचैतन्य खांडेकरउंच उडी स्पर्धेत संदेश पवार प्रथमभालाफेक स्पर्धेत रमा जगदाळे तृतीयलांब उडी स्पर्धेत कौस्तुभ रेपाळईशिता पाटील,रेवा ढाणेराजवर्धन मानेप्रथम क्रमांकस्टॅन्डिंग ब्राॅड जंप स्पर्धेत चैतन्य खांडेकरश्रृती बाबरथाळी फेक स्पर्धेत शिवराज भूजबळश्वेता भोसलेमेडिसीन बॉल फेकणे अर्जुन पवारतन्वी वाळकेगोळा फेक स्पर्धेत नकुल गाडीवडरश्वेता भोसले द्वितीयअडथळा धावणे स्पर्धेत सागर नायरईशिता पाटील प्रथम क्रमांक मिळविला.या स्पर्धेत  रेवा ढाणेश्रेया पवारईशिता पाटीलश्रृती बाबर या  चार विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट मैदानी स्पर्धक म्हणून निवडण्यात आले.

एकुण 26 सुवर्ण पदक, 16 रजत पदक व कांस्य पदकासह ट्रॉफी व जनरल चॅपियनशिप मिळवून सिंहगड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी एक विशेष यश मिळवून एक दबदबा निर्माण केला आहे. यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. स्मिता नवलेमुख्याध्यापिका सौ स्मिता नायर  तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे  विशेष कौतुक व अभिनंदन केले 


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments