Pandharpur Live :
रेल्वेमध्ये लिपिक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कनिष्ठ लिपिक पदाच्या १७१ तर वरिष्ठ लिपिक पदाच्या ८० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण २५१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. २० डिसेंबरपासून या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. तसंच १९ जानेवारी ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.१२ उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करता येऊ शकतो.
तसंच उमेदवारांना टायपिंग येणं अनिवार्य आहे. यासाठी इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट आणि हिंदीचा टायपिंग स्पीड २५ शब्द प्रति मिनिट असावा लागेल. तर वरिष्ठ लिपिक वर्गासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे.उमेदवारांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. कंम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची टायपिंगची परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. इच्छुक उमेदवारांना www.rrccr.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments