Pandharpur Live : सांगोला तालुक्यातील एका शिक्षकाचा काळा चेहरा समोर आला आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या एका ९ वर्षीय निरागस मुलीसोबत मागील २ महिन्यापासून शिक्षक कार्यालयात अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग करीत असल्याची घटना सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या निमित्ताने संबंधित शिक्षकाने गुरूशिष्याच्या पवित्र नात्याला काळीमाच फासला आहे. पीडित मुलीने सदरचा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी पालकांच्या फिर्यादीनुसार शिक्षकी पेशाला कलंक असणाऱ्या लहू नानासो सातपुते या शिक्षकाविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील चिकमहूद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ९ वर्षीय विद्यार्थिनीचा लहू नानासो सातपुते हा शिक्षक दोन महिन्यांपासून शाळेच्या कार्यालयात सतत विनयभंग करत होता.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
तू माझी मैत्रीण आहे,तू मला आवडतेस ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी मारेन अशी धमकी देत होता. दरम्यान, तब्येत ठिक नसल्याने पीडित विद्यार्थिनी दोन दिवस शाळेत गेली नव्हती. सकाळी सदर विद्यार्थिनीला शाळेत जा असे सांगितल्यावर ती रडू लागली. मी शाळेला जात नाही, असे सांगत झालेल्या घटनेची माहिती त्या चिमुकल्या मुलीने आपल्या आईवडिलांना दिली. माहिती मिळताच तिच्या पालकांनी सांगोला पोलिसात धाव घेऊन शिक्षक सातपुते याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments