पंढरपूर Live : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा देत एकच खळबळ उडवून दिली होती. अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र दोन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. अजित पवार यांनी हा निर्णय का? घेतला हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.
कॉंग्रेससोबत नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरु असताना कॉंग्रेस आणि आमच्यात मतभेद झाले. तीव्र मतभेद झाले. यावरूनच अजित पवार नाराज झाले. हे आजच इतक्या टोकाचे विरोध करत असतील तर भविष्यात यांच्यासोबत राहणे अवघड होईल असे सांगून वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा दिला असे शरद पवार यांनी सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
एबीपी माझा या वृत्त वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली, यावेळी त्यांनी सरकार स्थापनेमागील सर्व गोष्टींचा उलगडा केला. अजित पवार यांनी निर्णय घेण्यापूर्वी मला कल्पना दिली होती, मात्र त्याला मी थांबण्याचे सांगितले होते. परंतु त्याने तो निर्णय घेतला. भाजपसोबत जाण्यास मी अनुकूल नव्हतो, त्यामुळेच अजित पवार यांनी नंतर राजीनामा देऊन परत पक्षासोबत आले असेही शरद पवार यांनी सांगितले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments