पंढरपूर Live : राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसाचे विधीमंडळ अधिवेशन झाले. या अधिवेशनात बहुमत चाचणी, विधीमंडळ नेता. विरोधी पक्षनेता निवडीची परंपरा पार पडली. यावेळी कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांची विधीमंडळ नेतापदी निवड झाली तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदनाचा ठराव झाला. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया देतांना माजी मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले आहे.
'विरोधी पक्षनेत्याकडून होणाऱ्या आरोपांचे त्याच्याकडे पुरावे असले तर त्याच्या बोलण्याला अधिक महत्व प्राप्त होते.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
आरोप करताना पुरावे देण्याची काळजी विरोधी पक्षनेत्याने घ्यायला हवी. विरोधी पक्षनेत्याचे पद हे शिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल असते. हा नेता उद्याचा सत्ता बदल घडवून आणणार नेता आहे या दृष्टीकोनातून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच सरकारला जाब विचारून जनतेची कामे करून घेणे, ही विरोधी पक्षनेत्याची प्रमुख जबाबदारी असते,' असं मत खडसेंनी व्यक्त केलं.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments