पंढरपूर Live : भाजपाने राज्यावर पाच वर्षात पाच पाच लाख कोटींचे कर्ज लादले असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील. पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल,' अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.
यापूर्वीच्या भाजपप्रणीत देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले आहे. राज्यावर तब्बल ६ लाख ७१ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे, अशी टीका राज्याचे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.
महाविकास आघाडीचे सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते सोमवारी नागपुरात पहिल्यांदाच आले. त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यावर ४ लाख ७१ हजार कोटी कर्जाचा (महसूल आणि भांडवली) बोझा आहे. याव्यतिरिक्त २ लाख कोटींचे अतिरिक्त कर्ज आहे. राज्यावर असा एकूण ६ लाख ७१ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
महाविकास आघाडीबाबत ते म्हणाले, काँग्रेसने या निमित्ताने देशभरात संदेश दिला आहे. काँग्रेस जाती-धर्माचे राजकारण करीत नाही, तर राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्ष तत्त्वावर राज्यकारभार करते. काँग्रेसने पहिल्या टप्प्यात एक मंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद देऊन आंबडेकरी आणि ओबीसी, शेतकरी वर्गाना प्रतिनिधित्व दिले आहे. आता विदर्भात काँग्रेसची आगेकूच होत असून भाजपची पिछेहाट होऊ लागली आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी केवळ थापा मारण्याचे काम केले. आता विदर्भाच्या प्रगती, विकास करण्याची आणि युवकांना रोजगार देण्याची जबाबदारी आमची आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments