पंढरपूर Live : जिल्हा परिषद सोलापूर, मु. पो.नंदेश्वर या गावी इयत्ता तिसरीत शिकत असताना आल्ताफ शेख या मुलाला मराठीच्या प्रश्नपत्रिकेत ‘माझे स्वप्न’ निबंध लिहा असा प्रश्न आला होता. मुलाने मोठा होऊन ‘मी लेखक आणि दिग्दर्शक होणार’ असे उत्तर लिहिले होते. त्या शिक्षकांनी ते मान्य केले नाही आणि त्याच्या वडिलांना बोलावून तुमचा मुलाने उत्तर दिले आहे की लेखक आणि दिग्दर्शक होणार; हे शक्य आहे का? लेखक आणि दिग्दर्शक होण्यासाठी शहरात रहावं लागतं आणि चित्रपट निर्माते संबंध असावा लागतो. तुम्ही तर तुम्ही सायकल रिपेरी करता.... मी त्याला नापास करत आहे.
त्या मुलाने शिक्षकांना सांगितले की, ‘मला नापास करा चालेल पण मी माझं स्वप्न बदलणार नाही.’ पुढे एक वर्षे तिसरीत बसून शाळा शिकला, पास झाला, नंतर चौथी केला, पुढे आणखीन शाळेत शिकत शिकत आज 21 वर्षानंतर तो मुलगा ठरवल्याप्रमाणे लेखक आणि दिग्दर्शक झाला.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
19 जानेवारी 2018 ला त्याचा पहिला सिनेमा ‘वेडा बी एफ’ संपूर्ण महाराष्ट्रात झळकला आणि त्या सिनेमाने हाऊसफुल गल्ला देखील जमा केला. सिनेमाला बरेच नॅशनल आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अॅवार्ड देखील मिळाले. चित्रपटाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत.आणि राज्य स्तरीय पुरस्कार देखील मिळाल आहेत. या सिनेमाद्वारे समाजामध्ये चांगला संदेश दिला असुन समाजमनामध्ये चांगली भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
लवकरच आलताफ शेख यांचा ‘बेतुका’ हा दिंदी चित्रपट आपल्या भेटीला येईल. या चित्रपटाची स्टोरी देखील छान आहे. जगाला एक वेगळा मेसेज देणारी आहे, येणार्या सिनेमाला आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments