Pandharpur Live :
पंढरपूर- श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर येथे प्राध्यापकांसाठी गेस्ट लेक्चर घेण्यात आले. मिस्टेअर हेल्थकेअर अँड लिमिटेड, शिरोली (जि.- कोल्हापूर) या कंपनीचे इंजिनिअरींग अँड प्रोक्युरमेंट प्रमुख सचिन सपकाळ यांनी सर्व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले
प्रारंभी प्रास्तविकात प्रा.रामदास नाईकनवरे यांनी हे सेमिनार आयोजिन्याचा हेतू स्पष्ठ केला. यावेळी पुढे बोलताना सचिन सपकाळ यांनी इंडस्ट्रीमधील गरज, विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने घडवताना कोण कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके देताना कोणत्या बाबी समजावून सांगाव्यात ?, प्रात्यक्षिके कशी घेतली पाहिजेत?, त्याचे सविस्तर रिपोर्ट लिहिणे, तसेच त्यातून योग्य निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी तसेच याच निष्कर्षांद्वारे संशोधन कसे होते. या बाबी सपकाळ यांनी प्राध्यापकांना पटवून सांगितल्या. पुढे बोलताना सपकाळ म्हणाले, ‘विद्यार्थी बराच वेळ प्रात्यक्षिकासाठी देत असतात. त्यामुळे त्यांना महाविद्यालयातच बर्याच गोष्टींची माहिती होऊन जाते. याचा उपयोग कंपनीमध्ये काम करताना होतो.’ यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, डॉ.मिथुन मनियार, प्रा.वृणाल मोरे, प्रा. प्रज्ञा साळुंखे व प्रा. प्रदीप जाधव यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments