दिलासादायक- पॅन-आधार लिंकसाठी 31मार्चपर्यंत मुदतवाढ


Pandharpur Live : 
आधार आणि पॅनकार्ड परस्परांना लिंक करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 31 मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे. याआधी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

 सीबीडीटीने पॅन आधार लिंकसाठी आठव्यांदा मुदतवाढ दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आधारकार्ड घटनात्मक वैध असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी पॅनकार्डचे वितरण आणि प्राप्तीकर परताव्यासाठी (आयटी रिटर्न) आधारकार्ड बंधनकारक केले होते. त्या आदेशाला अनुसरून सीबीडीटीने नागरिकांना पॅन आणि आधारकार्ड परस्परांना लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments