पुढच्या आठवड्यात 'कांदा' हसवणार.. कांदा स्वस्त होण्याचे संकेत


Pandharpur Live : राज्यात सध्या कांद्याचे दर 100 रुपयांच्या वर गेल्याने सामान्यांना त्याचा फटका बसला आहे. मात्र आता पुढील आठवड्यात आवक बाजारात नव्या कांद्याचा पुरवठा होणार असल्याने किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली येथे शुक्रवारी कांद्याच्या आवकात वाढ झाल्याने थोक भावात कपात झाल्याचे दिसून आले आहे.

आयएनएस यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, दिल्ली येथे किरकोळ कांदा 80-120 रुपये किलोने विकला जात आहे. तर शुक्रवारी दिल्ली येथे कांद्याच्या दरात 4 रुपयांनी वाढ होत 98 रुपये प्रति किलो झाला आहे. बाजारातील विक्रेत्यांनी कांद्याच्या दरवाढी बाबत असे म्हटले आहे की, पुढील आठवड्यात गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या कांद्याचे उत्पादन येणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.नव्या वर्षात ग्राहकांना कांद्याच्या किंमती कमी होणार असल्याने दिलासा मिळण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे.
_________________________________________________

पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.

मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368

...........................................
सध्या एनएएफईडी यांच्याकडील कांद्याचा स्टॉक संपला आहे. केंद्र सरकारने कांद्याची साठवणूक करण्यावर बंदी घालण्यासाठी 3 डिसेंबर किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडील कांद्याचा स्यॉक 5 टन आणि 25 टन केला होता. तर आयात केलेल्या कांद्याच्या स्टॉकसाठी किती सीमा असावी हे ठरवण्यात आलेले नाही. तर कांद्याच्या किंमतीत सुधारणा आणण्यासाठी 1.2 लाख टन कांद्याची आयात करण्यावर मंजूरी देण्यात आली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. 

देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. ग्राहकांना कांदा विकत घेणं आता कठीण होऊन बसलं आहे. सध्या घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर 80 ते 90 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा 100 रुपये किलो दराने विकला जात आहे.
_________________________________________________

(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात

 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)

मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.

*वैशिष्ट्ये*

♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही

♦ पहिल्या दिवसापासूनच फरक

♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी

 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट

15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये

एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...

घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा

 9145449999/9145339999

                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट

 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

_________________________________________________







_________________________________________________



_________________________________________________





_________________________________________________



(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.

8149624977



_________________________________________________







_________________________________________________







-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live "
तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up -  8308838111, 7083980165
Mobile- 8149624977, 7972287368
Mail- livepandharpur@gmail.c

Post a Comment

0 Comments