कर्जामुळे शेतकरी आत्महत्या- विजेची जिवंत तार पकडून शेतकऱ्याने संपवली आपली जीवनयात्रा


Pandharpur Live : विजेची जिवंत तार पकडून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. सुरेश रामसा कट्यारमल (५०)अस ह्या शेतकऱ्याच नाव असून ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज खुर्द येथील रहिवासी होते.

रात्री बारा च्या दरम्यान ते घरी परतले नसल्यामुळे शोधाशोध सुरू झाली असतना  शेतात हातात तार पकडलेला त्यांचा मृत देह आढळुन आला, त्यांच्यावर सोसायटी व सावकाराचं एक लाख कर्ज होतं. दहा एकर शेती असूनही परतीच्या पावसाने पिकाच मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे हे कर्ज फेडायचे कसे ? हा प्रश्न त्यांना सतावत होता त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.

अजून होणाऱ्या आत्महत्या रोखायच्या असतील तर सरकारने शेतकरी कर्जमाफीच घोगडं भिजत ठेऊ नये, लवकरात लवकर नवीन सरकारने कर्ज माफी करून होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखाव्यात. अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments