पंढरपूर- एस.टी. आणि दुचाकीची समोरासमोर धडक... एकजण जखमी



पंढरपूर (प्रतिनिधी) आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या पैलतिरावर तीन रस्ता चौकात भरधाव वेगात असलेली दुचाकी पंढरपूर-सोलापूर एस.टी. बस (MH 14,  BT 0685) ला समोरून धडकली. 

मोटारसायकल एसटीच्या पुढच्या टायरखाली गेली. परंतु सुदैवाने मोटारसायकल स्वार बचावला आहे. किरकोळ जखमी झाल्याने मोटारसायकल स्वारास उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून जखमी तावशी (ता.पंढरपूर) येथील असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments