Pandharpur Live :
पेरणेफाटा - भिमा कोरेगांव येथे हरवलेला मुलगा तीन तासाने पोलिसांच्या स्वाधीन
गोरक्ष नागटिळक ( वय १० वर्ष , रा.औंध पुणे - फोटो मधील काळी पॅन्ट व राखाडी शर्ट ) घातलेला हा मुलगा दुपारी ३ वाजता पेरणेफाटा येथे त्यांचे आई सोबत विजयस्तंभ येथे मानवदंना देण्यासाठी जात असताना गर्दीत अचानक हरवला होता. त्या वेळी मावळ तालुक्यातील सौ.सोनाली नितिन बनसोडे ( आंबी ग्रा.सदस्य ) सौ.प्रियांका चव्हाण ( सामाजिक कार्यकर्त्या - मंगरुळ मा. ) सौ.आशा बनसोडे ( सामाजिक कार्यकर्त्या - आंबी मा. ) तसेच् भिमकन्या प्रतिक्षा बनसोडे , नेहा बनसोडे , प्रिती बनसोडे , किर्ती बनसोडे , किर्ती जाधव , सौ.सुनिता बनसोडे , किर्ती जाधव , मानसी बनसोडे , यांनी कसुन शोध घेतल्यानंतर तो मुलगा अखेर सापडला.
यांनंतर वरील सर्वांनी त्या मुलाला पेरणे फाटा ते विजयस्तंभ ३ तास् सोबत घेऊन विजयस्तंभाशेजारी असलेल्या पोलिंसाच्या स्वाधीन केला. योगायोग असा कि , त्याची आई संगिता नागटिळक तेथेच् होत्या. आपला मुलगा मिळाल्याने आईला रडू आवरेना..त्या आई आणि त्या मुलांच्या तीन बहिणींने या भिमकन्यांचे आभार मानले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments