Pandharpur Live : (योगेश घोडके, मुंबई यांजकडून)
कराड - जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेत जबरदस्त सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांशी झालेल्या लढाईत लष्काराचे दोन जवान शहिद झाले आहेत. त्यामध्ये मुंढे – विजयनगर (ता.कराड) येथील तीन महिन्याच्या चिमकुलीचा बाप संदिप रघुनाथ सावंत (वय- ३०) हे शहिद झाले आहेत. सदरची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली होती.ही बातमी गावामध्ये समजताच सर्व दुकाने, पानटपरी इतर दुकाने झपाट्याने बंद करून श्रद्धांजली अर्पण केली.
संदीप सावंत यांचा विवाह ३ वर्षापूर्वी झालेला असून त्यांना तीन महिन्यांची एक मुलगी आहे. तिचे नांव ठेवण्याचा कार्यक्रम गेल्या महिन्यात घेण्यात आला होता, तेव्हा संदीप गावी आले होते. संदीप यांचे शिक्षण प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय, वियनगर येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे झाले आहे. संदीप यांचे कुटुंब एकत्रित असून त्यांना आई- वडिल, दोन चुलते- काकी, एक सख्खा भाऊ, दोन चुलत भाऊ, दोन चुलत बहिणी असा मोठा परिवार आहे.
२८ सप्टेंबर २०११ रोजी सैन्यात भरती झाले होते. १२ वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करुन १८ मराठा बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. संदीप सावंत शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments