Pandharpur Live :
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन उपनगराध्यक्षा लतिका विठ्ठल डोके यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेविका मालन देवमारे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला नडगिरे, नगरसेविका सुप्रिया डांगे, गटनेते सुरेश नेहतराव, बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, नगरसेवक संजय निंबाळकर, विवेक परदेशी, मालोजी शेंबडे, डि.राज.सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, अमोल डोके, धर्मराज घोडके, कृष्णा वाघमारे, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व नागरीक, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments