Pandharpur Live :
पंढरपूर : श्री विठ्ठल कृपा स्वीट्स बेकर्स अंड होटेल असोसिएशन च्या वतीने पंढरपुरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे आणि श्री अरविंद जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे संस्थापक श्री. नरेेंद्र शर्मा यांनी केले. अध्यक्ष श्री. चारुदत्त गंगाखेडकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले, तर श्री पांडुरंग बापट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री बडवे यांनी सांगितले की, पत्रकारितेचा सन्मान हा खरंतर समाजाचाच सन्मान असतो , समाजाची वकिली म्हणून पत्रकार हा कार्यरत असतो त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य समजून हॉटेल असोसिएशनने केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे.
श्री जोशी यांनी सांगितले की, पत्रकारितेचे मानदंड बदलताहेत. प्रिंटवरून डिजिटल पत्रकारितेचा हा प्रवास हा अनेकांच्या जीवनात स्थैर्य तर अनेकांच्या जीवनातील अस्थैर्य निर्माण करणारा आहे. परंतु या बदलाला सामोरे जात असताना पत्रकारिता प्रगल्भ होत जाईल. यावेळी या असोसिएशनचे सदस्य श्री. योगेश टोणपे, अमित मांगले, सागर तारापूरकर, अतुल लिमकर, कटकमवार, योगेश मर्दा, कार्यवाहक रुपेश दोशी आदी उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments