Pandharpur Live :
महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे, उपाध्यक्षपदी चैतन्य उत्पात तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र कोरके यांची एकमताने निवड करण्यात आली.
पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकार्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. या पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार रामचंद्र सरवदे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी चैतन्य उत्पात तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र कोरके यांची निवड करण्यात आली.
शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत भक्त निवास मध्ये पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत या निवडी एकमताने घोषित करण्यात आल्या. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
नूतन पदाधिकारी निवडीच्या संदर्भात झालेल्या पत्रकार सुरक्षा समितीच्या बैठकीस या पत्रकार संघाचे मार्गदर्शक पत्रकार अविनाश साळुंखे ( दै. दामाजी एक्सप्रेस ), यशवंत कुंभार ( संपादक चेतक न्यूज ), राधेश बाधले-पाटील ( संपादक सप्ताहिक राष्ट्रसंत ), अपराजित सर्वगोड ( दै. एकमत ), दत्ताजी पाटील ( संपादक सप्ताहिक सत्यता ) यांचेसह सदस्य कबीर देवकुळे, ( सोलापूर वृत्त दर्पण ), समाधान भोई ( जनसत्य ), नवनाथ खिलारे ( लाईव्ह टुडे टीव्ही चॅनल ), बाहुबली जैन ( दै.सोलापूर भूषण ), अमोल गुरव ( दै. कटू सत्य ), विजय कांबळे ( म मराठी चॅनल ), दगडू कांबळे ( संपादक सप्ताहिक प्रतिक्षा एक्सप्रेस ), मारुती वाघमोडे ( दै. एकमत ), कुमार कोरे ( दै. राष्ट्रगीत ) भैरवनाथ कडाळे ( स्वराज न्यूज चॅनल ), राजेंद्र काळे ( दै. जनसत्य ), संजय यादव ( संपादक साप्ताहिक पंढरी तडाका ), पत्रकार प्रकाश सरताळे, विश्वास पाटील आदी या पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments