Pandharpur Live :
नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. 'पीआरएस लेजिस्लेटिव्ह रीसर्च'ने केलेल्या पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यावरील चर्चेत सहभागी होण्यात सुळे या आघाडीवर आहेत.
सुप्रिया सुळे यांच्यानंतर सुभाष भामरे हे सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार ठरले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या 10 खासदारांच्या यादीत 6 महाराष्ट्राचे खासदार आहेत. त्यामुळे प्रश्न विचारण्याच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे असल्याचं दिसतंय.
संसदीय अधिवेशनांमध्ये मे ते डिसेंबर 2019 या काळात सुुप्रिया सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सर्वाधिक 167 प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, सरकारला प्रश्न विचारणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारण्यात मी सक्रीय असते, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे. सुळे या सलग तीन वेळा बारामतीमधून खासदार आहेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
तर विविध ७५ राष्ट्रीय विषयांवरील चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतान जनेतेच्या संदर्भातील प्रश्न मांडले. त्याचबरोबर महिलांचेही प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पहिल्या १० खासदारांमध्ये महाराष्ट्रातील ६ खासदार असून त्यात सुप्रिया सुळे अव्वलस्थानी आहेत. या यादीत कर्नाटक, अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येक एका खासदाराचा समावेश आहे.
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
सुप्रिया सुळेने उपस्थित केले १६७ प्रश्न
संसदीय अधिवेशनांमध्ये मे ते डिसेंबर २०१९ या काळाचत सुप्रिया सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान लोकसभेत एकूण १६७ प्रश्न उपस्थित केले होते.
सरकारला प्रश्न विचारणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाच मी सर्वात जास्त सक्रिय असते. - सुप्रिया सुळे; खासदार

0 Comments