चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान- रुपाली चाकणकर


Pandharpur Live : 
मुंबई | यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्रच्या चित्ररथास परवानगी मिळालेली नाही. दरवर्षी कोणत्या राज्याचा चित्ररथ संचलनात सहभागी होईल हे संबंधित मंत्रालय ठरवत असतं. शिवाय 2005, 2008, 2013 या वर्षीही राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. मात्र यावरुन राजकारण सुरु झाल्याचं दिसतंय.

प्रजासत्ताक दिनी दिल्ली इथे होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्यांचे चित्ररथ सामील होतात. मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे, असं म्हणत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकरवर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments