Pandharpur Live :
पंढरपूर- पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकसत्ताचे मंदार लोहोकरे यांची तर उपाध्यक्षपदी सचिन झाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
६ जानेवारी रोजी पत्रकार दिन असून त्यापूर्वी श्रमिक संघाची विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी लोहोकरे यांचे एकमताने अध्यक्षपदासाठी नाव निवडण्यात आले. यासह उपाध्यक्षपदी सचिन झाडे, कार्याध्यक्षपदी माउली डांगे, सचिवपदी संतोष रणदिवे, खजिनदार पदी सूरज सरवदे, कार्यकारणी सदस्यपदी नागनाथ सुतार, राजू बाबर, पार्थ आराध्ये, सल्लागार मंडळावर प्रशांत आराध्ये, सचिन कसबे, भारत नागणे व श्याम दिवेकर यांची निवड करण्यात आली. निवडी नंतर पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन पदाधिकार्यांसह सुनील दिवाण, अतुल बडवे, महेश खिस्ते, दत्तात्रय खटवटे, विनायक हरिदास, संकेत कुलकर्णी, चैतन्य ताठे आदी उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments