Pandharpur Live :
आज दि. 31 डिसेंबर 2020 रोजी नववर्षानिमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरास सुबक अशा ब्ल्यू डायमंड फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बघा व्हिडीओ.
पंढरपूरात नविन वर्षा निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. ब्ल्यु डायमंड या विदेशी पाना फुलांची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या साजवटीमुळे देवाचा गाभारा आणि मंदिर खुलून दिसतंय. या बरोबरच सोळखांबी सभामंडपाला देखील फुलांची सजावट केली आहे. दर्शन घेण्यासाठी काल पासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. तर आज पाहाटे पासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत
त्यासाठी ३५ हजार रुपयांची ५० हजार फुले मागवण्यात आली होती. मंगळवारी दिवसभर साचे बनवण्याचे काम सुरु होते. मंगळवारी मंदिरात गर्दी कमी झाल्यानंतर रात्री ११ ते १२ या वेळेत ते साचे बसवण्यात आले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments