Pandharpur Live :
दि 31/12/19.. रोजी ,दुर्घटना मुक्त भारत या अभियाना अंतर्गत, ‘उठ तरूणा जागा हो, अपघात मुक्तिचा धागा हो’ हे ब्रिद घेवुन, संकल्प मेळावा श्रीराम ट्रेडर्स भक्ति मार्ग,पंढरपुर येथे संध्याकाळी 6 वा.संपन्न झाला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना,प्रदेश अध्यक्ष देविदास दामोदरे यांनी यामागची उद्दिष्टे सांगितले. अपघात मुक्त जीवन जगण्याची शपथ उपस्थितांना दिली, या वेळी नितीन कारंडे व सौ.सरस्वतीताई मोहिते या सामाजिक कार्यकर्त्यांचा श्री विठ्ठल-रूक्मिणी ची मुर्ती देवुन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
सौ वंदनाताई पंत,सौ मोहिते ताई, नितिनजी कारंडे,प्रा.रवी ओव्हाळ यांनी मनोगत व्यक्त करून अभियानात सक्रिय होवु असे सांगीतले,मेळाव्याचे अतिशय उत्तम व सुबक असे सूत्र संचालन श्रीकांतजी भिसेयांनी केले.
या मेळाव्यास बारा बलुतेदार संघाचे अध्यक्श भाई किशोर भोसले ,वासुदेव बडवे,प्रवीणजी पवार,सौ.ज्योती ताई जोशी,सौ मनिषाताई भोईटे,हे सामाजिक कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित होते,मेळाव्यास उपस्थितांचे आभार श्रीकांतजी भिसे यांनी मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments