पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Pandharpur Live-
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त पुर्णाकृतीपुतळ्याचे  पुजन माजी आमदार व पांडुरंग सहकारी कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली आमदार प्रशांतराव परिचारक, आमदार भारतनाना भालके आमदार दत्तात्रय सावंत उपविभागीय अधिकारी मा.श्री.सचिन ढोले विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी सहा.पोलिस अधिक्षक,पंढरपूर डॉ.सागर कवडे उपनगराध्यक्ष अनिल अंभगराव , जिल्हापरिषद सदस्य व पांडुरंग सहकारी साखर कारखाना व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख पंचायत समिती उपसभापती भैय्यासाहेब देशमुख  पाणीपुरवठा सभापती व पक्षनेते   गुरुदास अभ्यंकर, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी  बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट शिक्षण समिती सभापती  रेणुका घोडके माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,महिला व बालकल्याण समिती सभापती रेहाणा बोहरी माजी नगराध्याक्ष लक्ष्मण शिरसट उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक संजय निंबाळकर प्रशांत शिंदे, सुजाता बडवे, सुप्रिया डांगे,श्वेता डोंबे, करूणा आंबरे अर्चना रानगट,शकुंतला नडगिरे विशाल मलपे डी राज सर्वगोड इब्राहिम बोहरी अरूण घोलप धर्मराज घोडके नवनाथ रानगट व    नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments