पंढरपूर लाईव्ह - कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या आवश्यक तो किराणा माल घरपोहोच मागवु शकता. अत्यावश्यक वस्तू, दैनंदिन जीवनाकरिता लागणारे किराणामाल, वस्तू करिता पंढरपूर शहरातील कवठेकर मॉल तसेच सुपर बाजार आणि स्वागत बाजार, मरवडेकर मॉल या याठिकाणी नागरिकांनी खरेदी करता विनाकारण गर्दी करू नये नागरिकांना दैनंदिनी जीवनात लागणारे किराणा मालाचे सामान वर नमूद मॉलमधून घरपोच सेवा मिळणार आहे .
नागरिकांनी आपल्याला लागणाऱ्या सामानाची यादी नमूद मॉलमधील व्हाट्सअप नंबर वर पाठवून लागणारे सामानाची मागणी केल्यास दुकानदार घरपोच सेवा देणार आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आवश्यक किराणा माल व वस्तुसह दुध सुध्दा घरपोहोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
1) कवठेकर मॉल- 7020288264
9028571001
2) सुपर बझार-कंडरे जिम जवळ
777 59 112 72
9130877083
3 ) स्वागत बझार-बुलेट शोरूम जवळ
9146313001
7028224937
4 ) मरवडेकर मॉल - तनपुरे महाराज मठजवळ
9822551617
घरपोहोच दुधासाठी -
पंढरपुर शहर पोलीस ठाणे मार्फतीने
गुरूकृपा डेअरी- 9890210097
सुहासिनी डेअरी- 9763388311
अवसेकर डेअरी- 8208000075
स्वागत डेअरी-9922144600
पांडुरंग डेअरी- 9284203940
सुनिल डेअरी- 7330306090