श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात 82 फुटाचा नवीन ध्वजस्तंभ... नववर्षारंभी राऊळावर फडकली नवी पताका!





पंढरपूर लाईव्ह- श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात 82 फुट उंचीचा नवीन स्टेनलेस स्टीलचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला असुन परंपरेप्रमाणे नवीन वर्षाच्या प्रारंभी या स्तंभावर वारकरी सांप्रदायाची नवीन भगवी पताका लावण्यात आली असल्याची माहिती श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.