Pandharpur Live- संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करून फिरणारी आठ दुचाकी वाहने व दोन चारचाकी वाहने पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
पोलीस निरीक्षक श्री. भस्मे, पोहेकाँ वाडदेकर, पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी, सुर्वे, पठाण तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी ही कारवाई करून पोलीस ठाणे येथे सदर वाहने अटकावून ठेवले आहेत

